भोर तालुका जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी विजयकुमार कुलकर्णी; संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध

भोर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या भोर तालुका शाखेच्या अध्यक्षपदी विजयकुमार अशोक कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

Read more

पानवडीत वृद्ध दाम्पत्याची हत्या; पोलीसांचा झंझावाती तपास, येरवड्यापासून नसरापूरपर्यंत थरारक पाठलाग, २४ तासांत संशयित ताब्यात

सासवड : पुरंदर तालुक्यातील पानवडी येथे वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असतानाच, या प्रकरणातील संशयित आरोपीला

Read more

अडीच महिन्यांत काळाचा दुहेरी घाव! रांझेच्या २० वर्षीय सुवर्णदीपचा अपघातात मृत्यू

फलटण : फलटण-लोणंद पालखी महामार्गावर निंभोरे गावच्या हद्दीत उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या रांझे

Read more

CNG गॅस वाहतुकीच्या नावाखाली कंपनीला ११.५२ लाखांचा गंडा? १३ चालकांसह १५ जणांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नसरापूर : सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी इंधन भरल्याचे दाखवून प्रत्यक्षात पेट्रोल-डिझेल न भरता तसेच क्षमतेपेक्षा जास्त गॅस भरल्याच्या नोंदी

Read more

कुरुंगवडी येथील कुरुंजाई देवीचे भक्त रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक

नसरापूर : पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या कुरुंगवडी (ता. भोर) येथील कुरुंजाई देवीचे भक्त व कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा आनंदराव

Read more

भोर तालुक्यातील वेळू येथील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भोर : तालुक्यातील वेळू येथील आमराई रिसॉर्ट लॉजिंगमध्ये कथित अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याप्रकरणी राजगड पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. स्वतःच्या

Read more

सरकारी गायरानावरील अतिक्रमणाचा आरोप; मतदार नोंदणीवरून वडगाव पोतनीसमध्ये ग्रामस्थ आक्रमक! तलाठ्यांवरही कारवाईची मागणी

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील वडगाव पोतनीस येथे सरकारी गायरानावरील कथित अतिक्रमण, मतदार यादीतील नावनोंदणी आणि तलाठ्यांच्या कथित बेशिस्त वर्तनावरून वाद

Read more

‘नटसम्राट’ हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन

आपल्या जबरदरस्त अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज आकस्मिक निधन झालं.नाना पाटेकर यांचं गोवा

Read more

भाटघर प्रकल्पातील येवली पुनर्वसनाच्या रस्ता व गटार कामांची स्वतंत्र चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी

भोर : भाटघर प्रकल्पांतर्गत येवली पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधा कामांसाठी मंजूर झालेल्या ९८ लाख ६१ हजार रुपये निधीच्या वापराबाबत ग्रामस्थांनी

Read more

राजेवाडीतील तरुणीच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले; बाप-चुलत्यानेच केला खून; १६ दिवसांनी भांडं फुटलं

शिरवळ : भोर-शिरवळ मार्गावरील राजेवाडी (ता. खंडाळा) येथील निर्जन रस्त्याच्या कडेला १४ सप्टेंबर रोजी अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली

Read more
Translate »

You cannot copy content of this page