भले शाब्बास! मुळशीतील माजी सरपंच महिलेने तब्बल २१ वर्षानंतर दिली बारावीची परिक्षा; निकाल असा लागला की सगळेच करतायत कौतुक
मुळशी : शालेय शिक्षण घेत असताना अनेकांच्या मनात शिक्षणाची आवड असते. परंतु घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे काहींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते.
Read more