भरधाव पिकअपची दुचाकीला धडक, टापरेवाडीतील ज्येष्ठाचा मृत्यू; अपघातानंतर चालकाचा सिनेस्टाईल थरार, पुणे-सातारा महामार्गावरील घटना
सारोळा : पुणे-सातारा महामार्गावरील निरा नदीच्या पुलाजवळ सारोळा (ता. भोर) गावच्या हद्दीत सोमवारी (दि. १९ मे) रात्री विचित्र अपघात घडला.
Read more