निनाद महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट; झिपलाइनिंग करताना झालेल्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी अखेर राजगड वॉटर पार्क मालक, चालकासहित ७ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
मुख्य संपादक : दिपक महांगरे नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील वरवे खुर्द (ता. भोर) गावच्या हद्दीतील राजगड वॉटर पार्क रिसॉर्ट येथे
Read more