आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम! मयतांच्या वारसदारांना त्यांच्या हक्काची जमीन लवकर मिळणार; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?
पुणे : शेतीच्या मालकीहक्कात अडथळा आणणार्या मयत खातेदारांच्या नावांची ७/१२ उतार्यावरून नोंद कमी करून त्यावर वारसांची नावे लागण्यासाठी आज मंगळवारपासून
Read more