मांढरदेवी दर्शन घेऊन ठाण्याकडे जात असताना खंडाळा(लोणावळा) घाटात चालत्या रिक्षातून पडला ४ वर्षीय मुलगा! तब्बल ८० किलोमीटर गेल्यावर पालकांना समजले
लोणावळा : मांढरदेवीवरून दर्शन घेऊन ठाण्याकडे जाताना खंडाळा घाटातील वळणावर निखिल काळे हा चार वर्षीय मुलगा रस्त्यावर पडला. पहाटे साडेसहाच्या
Read more