रायरेश्वरावर ग्रामस्थ आणि महावितरण कर्मचाऱ्यांच्या मदतीने तब्बल ७५० किलो वजनाचे रोहित्र पठारावर नेण्यात यश
भोर : भोर तालुक्यातील ऐतिहासिक अशा रायरेश्वर पठारावरील ग्रामस्थ व महावितरण कर्मचाऱ्यांनी तब्बल ७५० किलो वजनाचे रोहित्र गुरुवारी(दि. ८ फेब्रुवारी)
Read more