मातीची वाहतूक करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना बावधन वाहतुक विभागातील पोलीस नाईक रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पुणे : उत्खनन केलेल्या मातीची वाहतूक करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस अंमलदारास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
Read more