मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न; पाऊस आणि शेतकरी सुखासाठी घातले साकडे
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा महापूर उसळला आहे. या भक्तीमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठूरायाची महापूजा केली.
Read more