किल्ले रायरेश्वराचा आशीर्वाद घेऊन अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील उद्या करणार प्रचाराचा शुभारंभ; छञपती शिवाजी विद्यालय प्रांगणात सभेचे आयोजन
भोर : २०३ भोर विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून होणाऱ्या चौरंगी लढतीकडे सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे.
Read more