श्री शिवाजी विद्यालय नसरापूरच्या विद्यार्थ्यांची मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी….
नसरापूर : तालुकास्तरीय शासकीय मैदानी स्पर्धा अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर येथे नुकत्याच पार पडल्या असून या स्पर्धेमध्ये श्री शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज नसरापूरच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
चमकदार कामगिरी पुढील प्रमाणे
१४ वर्षाखालील मुले /मुली थाळीफेक
१)श्रेयश सचिन गोलाने गोलाने तृतीय क्रमांक
१७ वर्षाखालील मुले/ मुली लांब उडी
१)सावंत प्रतीक शरद द्वितीय क्रमांक
२)ढेकाने आर्या चंद्रशेखर प्रथम क्रमांक
३) वाल्हेकर संस्कृती संदीप द्वितीय क्रमांक
१७ वर्षाखालील मुले /मुली 400 मीटर धावणे
१)पाचकाळे ऋतिक राहुल प्रथम क्रमांक
२) इंगुळकर अंकिता लक्ष्मण प्रथम क्रमांक
१७ वर्षाखालील मुले /मुली १५००मीटर आणि ३००० मीटर धावणे
१)महाले यश गोवर्धन गोवर्धन प्रथम क्रमांक
२)पवार तानिया सुनील प्रथम क्रमांक
१७ वर्षाखालील मुले /मुली १०० मीटर धावणे
१) ढेकाने आर्या चंद्रशेखर प्रथम क्रमांक
१७ वर्षाखालील मुले /मुली 100 मीटर हर्डल्स
१) यादव प्रतीक्षा जालिंदर तृतीय क्रमांक
१७ वर्षाखालील मुली ४x१०० मीटर रिले प्रथम क्रमांक
१९ वर्षाखालील मुले /मुली लांब उडी
१)शेडगे तेजस गणेश द्वितीय क्रमांक
२)वाल्हेकर प्रांजल आनंदा तृतीय क्रमांक
१९ वर्षाखालील मुले /मुली गोळा फेक
१)शेख जास्मिन पापा इयत्ता प्रथमक्रमांक
२) विश्वकर्मा भोलेनाथ दिवाकर द्वितीय क्रमांक
३) गायकवाड अथर्व अजय तृतीय क्रमांक
१९वर्षाखालील मुले /मुली थाळीफेक
१)गायकवाड अथर्व अजय प्रथम क्रमांक
२)विश्वकर्मा भोलेनाथ दिवाकर द्वितीय क्रमांक
१९ वर्षाखालील मुले /मुली 100 मीटर आणि 200 मीटर धावणे
१)शेडगे तेजस गणेश प्रथम क्रमांक
२)इंगुळकर अंकिता लक्ष्मण प्रथम क्रमांक
३)पवार कृष्णा राजेंद्र द्वितीय क्रमांक
१९ वर्षाखालील मुले/ मुली भालाफेक
१)विश्वकर्मा भोलेनाथ दिवाकर प्रथम क्रमांक
२)पांगारे हिमेश दत्ता द्वितीय क्रमांक
या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेकरता निवड झाली आहे .या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री शिंदे एस वाय ,पर्यवेक्षक श्री खोपडे ए आर, विभाग प्रमुख श्री मिसाळ वाय एम, क्रीडाशिक्षक श्री धेंडे व्ही एस, श्री माळी टी डी, श्री पुणेकर एस.ए आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.